Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Majha Bhau Balraj (माझा भाऊ बलराज)

Majha Bhau Balraj (माझा भाऊ बलराज)

Regular price Rs.55.00
Regular price Sale price Rs.55.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Bhishma Sahani

Publisher: National Book Trust

Pages: 106

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Bhau Padhye

Majha Bhau Balraj (माझा भाऊ बलराज)

बलराज साहनी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मान्यवर व्यक्तिमत्व. पंजाबी साहित्यिक म्हणूनही त्यांनी मान्यता मिळवली होती. रवीन्द्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्या सहवासात ते आले. गांधीजींचा त्यांच्यावर प्रभाव फार मोठा होता.
हे त्यांचे चरित्र त्यांचे धाकटे भाऊ भीष्म साहनी यांनी लिहिले असून मराठीतील प्रसिद्ध लेखक श्री. भाऊ पाध्ये यांनी त्याचा अनुवाद केला आहे.

लेखक: भीष्म साहनी 
अनुवाद:भाऊ पाध्ये 
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया 

View full details