Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Majhe Satyache Prayog (माझे सत्याचे प्रयोग)

Majhe Satyache Prayog (माझे सत्याचे प्रयोग)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sunil Khilnani

Publisher: Madhushri Publication

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मोहनदास करमचंद गांधी 
माझे सत्याचे प्रयोग 
आत्मकथा 

जगात आजतागायत होऊन गेलेल्या सर्वांत महान व्यक्तींमध्ये गणना केल्या जाणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांनी त्यांच्या आयुष्याची कहाणी प्रस्तुत पुस्तकात सांगितली आहे. त्यात सुरवातीला त्यांनी गुजरातेतील पोरबंदर व राजकोट इथलं त्यांचं बालपण, त्यांच्या शाळेतला काळ, लहान वयात झालेलं लग्न आणि चोरी केल्यामुळे, खोटं बोलल्यामुळे, सिगरेट ओढल्यामुळे शिकायला मिळालेले धडे, तसंच आईवडिलांविषयीची त्यांची अढळ निष्ठा यांबद्दल लिहिलं आहे. त्यानंतर ते आधी इंग्लंडला आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला झालेल्या प्रवासांविषयी व वास्तव्याविषयी लिहितात. सार्वजनिक ठिकाणी बोलायचीही भीती वाटणाऱ्या एका लाजाळू, भिडस्त तरुणाचं रूपांतर निर्भीड वकिलामध्ये आणि बल्शाही ब्रिटीश साम्राज्यविरोधात उभ्या ठाकणाऱ्या नेत्यामध्ये कसं झालं, याची कहाणी त्यांनी साध्या, ओघवत्या भाषेत मांडली आहे

प्रस्तावना : सुनील खिलनानी 
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन

View full details