Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

MALA (मळा)

MALA (मळा)

Regular price Rs.80.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.80.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: INDRAJIT BHALERAO

Publisher: JANSHAKTTEE VACHAK CHALVAL

Pages: 95

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:---

मळा

मळा आला म्हणजे विहीर आलीच. त्याशिवाय मळा शिंपणे कसे शक्य होईल ? विहिरीभोवती झाडझाडोराही आलाच.
विहिरीत पोहून, रानमेवा खाऊन, झाडांच्या सावलीला दिवसभर खेळत राहणे यासारखे सुख नाही. असा मळा ज्यांच्या घरी आहे, ती मुलं सुखी आणि त्यांचे पालक निश्चिंत; पण तो सर्वांच्या वाट्याला येतो कुठं ? तसा तो माझ्या वाट्यालाही आला नाही. म्हणून माझ्या लेखी त्याचे आकर्षण अधिकच वाढले. पाहुण्या-रावळ्यांच्या घरी गेलो, की मी मळ्यात रमून जाई. परत आलो तरी मला त्याच मळ्याची स्वप्नं पडत.

लेखक :इंद्रजित भालेराव 
प्रकाशन : जनशक्ती वाचक चळवळ 

View full details