Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

MALOJIRAJE BHOSALE KAL AANI KARTUTVA (मालोजीराजे भोसले काळ आणि कर्तृत्व)

MALOJIRAJE BHOSALE KAL AANI KARTUTVA (मालोजीराजे भोसले काळ आणि कर्तृत्व)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Anand Bobade

Publisher: Dr. Anand Bobade

Pages: 161

Edition: 2025

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

MALOJIRAJE BHOSALE KAL AANI KARTUTVA    (मालोजीराजे भोसले काळ आणि कर्तृत्व)

या पुस्तकात लेखकाने चिकित्सकपणाने मालोजीराजे-विठोजीराजे या भोसले बंधूंबद्दलच्या गैरसमजुतींचे वा अपप्रचाराचे खंडन करून पुढील मुद्दे साधार मांडले आहेत:
(१) मालोजीराजांचा जन्म शके १४७४ (सन सु० १५५२) मध्ये झाला होता.
(२) सन १५७०च्या दशकाच्या आरंभीच मालोजीराजे- विठोजीराजे हे निजामशाहीत स्वपराक्रमाने उत्कर्ष पावले होते.
(३) मालोजीराजे हे देवगिरी दुर्गाचे आधारस्तंभ होते.
(४) शहाजीराजांच्या जन्माच्या सुमारासच मालोजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली होती.
(५) चैत्र शुद्ध पंचमी शके १५१६ (१८ मार्च १५९४) हीच शहाजीराजांची जन्मतिथी आहे.
(६) मालोजीराजांनी आपल्या मुलांची नावे कुणा पिराच्या वा सिद्धाच्या नावावरून ठेवलेली नव्हती.
(७) सन १६०६च्या सुमारास मालोजीराजांचा मृत्यू झालेला नाही. (८) मालोजीराजांचा मृत्यू सन १६२१च्या अखेरीस झालेला आहे. (९) विठोजीराजांचा मृत्यू मार्च १६२४ अखेर झालेला आहे.

लेखक: डॉ. आनंद बोबडे 

View full details