Akshardhara Book Gallery
Man Rutale Kshan (मन रुतले क्षण)
Man Rutale Kshan (मन रुतले क्षण)
Share
Couldn't load pickup availability
Author: Mukund Kulkarni
Publisher: Samakalin Prakashan
Pages: 166
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मन रुतले क्षण
तीस वर्षांपूर्वी एक तरुण चाकोरीतलं आयुष्य जगणं नाकारून देशभर फिरतो. कधी एकटा, कधी सोबत बायको. कधी ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेश-नागालैंड-असाम या राज्यांत, कधी मध्य प्रांतातल्या आदिवासी भागात, तर कधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. कधी शिक्षकाच्या भूमिकेत, कधी पत्रकाराच्या, तर कधी निव्वळ फिरस्त्याच्या. या उमेदीच्या काळात त्याला जे बघायला, अनुभवायला, शिकायला मिळतं ते अस्सल अन् अतरंगी आहे. त्या अतरंगी अनुभवांच्या गाठोड्यातले हे काही क्षण. जगण्याचं दर्शन घडवणारे. चांगले-वाईट, सुखद-दुःखद अशा द्वैताच्या पार, धुक्यातल्या स्तब्ध पिंपळासारखे अस्तित्वाचा हिस्सा बनून गेलेले
लेखक. मुकुंद कुलकर्णी
प्रकाशक. समकालीन प्रकाशन
