Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Mi Deshala Kai Deu Shakato (मी देशाला काय देऊ शकतो)

Mi Deshala Kai Deu Shakato (मी देशाला काय देऊ शकतो)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपल्या गुरूच्या नीतिमूल्यांची, त्यांनी केलेल्या प्रतिज्ञांची, त्यांनी तरुणांना दिलेल्या संदेशांची लेखक या पुस्तकातून उजळणी करतात. लेखकाने वर्गाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन डॉ. कलाम यांचे विचारधन गोळा केले, ते या पुस्तकातून ते वाचकांना वाटतात. डॉक्टरांची दिनचर्या, त्यांचे दौरे, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील त्यांचे विचार, काही आख्यायिका, काही कोपरखळ्या अशा विविधांगी विषयांची ‘उत्कंठा वाढवणारी जादूची पोतडी’ लेखकमहाशय वाचकांसमोर खुली करतात आणि त्यात वाचक इतके समरसून जातात, की हा समकालीन भारताचा थोर सुपुत्र जणू काही आपला दोस्त आहे, अशी त्यांची भावना होते.डॉ. कलाम यांच्याविषयीच्या आजवर अपरिचित असलेल्या अनेक किश्श्यांनी,त्यांच्या दुर्मिळ फोटोंनी, काही नमुनेदार मजेशीर ‘कलामी’ पदबंधांनी सजलेल्या त्यांच्या या आठवणी वाचकांसाठी स्फूर्तिदायक आणि उद्बोधक ठरतील

ISBN No. :9789386118868
Author :Srijan Pal Singh
Publisher :Manovikas Prakashan
Translator :Dr. Vrunda Chapekar
Binding :Paperback
Pages :216
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details