Skip to product information
1 of 2

akshardhara

Rogaharak Ahar ( रोगहारक आहार )

Rogaharak Ahar ( रोगहारक आहार )

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आहारात विविधता असावी. सर्व प्रकारची धान्ये,डाळी,भाज्या,फळे व तेलेसुध्दा आलटून पालटून खायला हवीत. दिवसभरात ४० आवश्यक अन्नघटकांचे सेवन आवश्यक म्हणजे १० आवश्यक आमयनो अ‍ॅसिडस ( पूर्ण प्रोटीन्स ) १५ जीवनसत्त्वे, १४ क्षार आणि एक आवश्यक फॅटी अ‍ॅसिड. समाजात स्त्री हाच आरोग्याचा केंद्रबिंदू. किशोरावस्थेत तिच्या आहाराची सर्वात जास्त काळजी प्रेत्येक कुटुंबाने घ्यायला हवी, तेव्हाच ती भविष्यात सुदृढ सशक्त माता बनू शकेल व तशा बाळांना जन्म देईल. घरी बनवलेल ताज अन्न सर्वात उत्तम. उगीच फोन करून किंवा बाहेर जाऊन खाद्य पदार्थ खाण्याचे प्रमाण फार कमी असावे. घरचे प्रेमाने बनवलेल ताजे अन्नच अंगी लागते. भरड धान्यांना ( मिलेटस ) आपल्या भोजनात स्थान द्यायलाच हवे. ते रोज  आलटून पालटून खावे , त्याचा प्रचार करायला हवा. नैसर्गिक खाद्य पदार्थच खावे. भाज्या, फळे, धान्याम्वर कीटकनाशके जंतूनाशकांची फवारणी नसावी. यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. याचा खूप प्रचार व्हावा.

Author :Jayashri Surendra Pendharkar
Publisher :Manorama Prakashan
Binding :paperbag
Pages :181
Language :Marathi
Edition :2022
View full details