Akshardhara Book Gallery
Manachya Guhet ( मनाच्या गुहेत )
Manachya Guhet ( मनाच्या गुहेत )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Kamlesh Soman
Publisher: Goel Prakashan
Pages: 171
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
मनाच्या गुहेत
केवळ मानसशास्त्राच्या अभ्यासकालाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकाला मनाच्या गुहेत नेऊन सिग्मंड फ्रॉइड वेगळेपण आणि विचारधारा, कलाक्षेत्रातील फ्रॉइडचा प्रभाव, इडिपस कॉम्प्लेक्स (मातृप्रीतीगंड), इडिपस रेक्सचे कथानक, मनोभाव (इमोशन्स) मनासंबंधी पाश्चात्य विचार, मनासंबंधी भारतीय विचार तसेच मनोधैर्य आणि नेतृत्त्व आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोविश्लेषण आणि सिग्मंड फ्राईड, चिंता, मनोविश्लेषणात्मक चिकित्सा, स्वप्नमीमांसा आणि मनोविश्लेषणवादी चळवळ, कार्ल चुंग : सामूहिक नेणिव, आदिबंध आणि आदिबधात्मक समीक्षा, अडॅलर अॅल्फ्रेड : व्यक्तिमानसशास्त्राचा प्रणेता, न्यूनगंड, लाज व खंत यांचा परिचय करुन देत त्यांचे स्वरुप समजून सांगावे, या केवळ प्रांजळ उद्देशाने मी हे संकलन, संपादन व मांडणी केली आहे.
प्रकाशक : गोयल प्रकाशन