Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

MANALA ANAND DENARI INDOOR PLANTS (मनाला आनंद देणारी इनडोअर प्लॅन्ट्स)

MANALA ANAND DENARI INDOOR PLANTS (मनाला आनंद देणारी इनडोअर प्लॅन्ट्स)

Regular price Rs.200.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.200.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: KANCHANGANGA GANDHE

Publisher: Continental Prakashan

Pages: 90

Edition: 2016

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

MANALA ANAND DENARI INDOOR PLANTS    (मनाला आनंद देणारी इनडोअर प्लॅन्ट्स)


आपलं घर छान दिसावं, घरात आल्यावर प्रसन्न वाटावं असं सगळ्यांनाच वाटतं! 'हटके' पण विचारपूर्वक जिवंत गोष्टींनी घर सजवलं तर प्रसन्नतेबरोबरच घराचं 'वेगळेपण' उठून दिसतं! ही भूमिका मनात ठेवूनच ' मनाला आनंद देणारी इनडोअर प्लॅन्ट्स' ह्या पुस्तकामध्ये, कुंडीत वाढवता येणाजोग्या काही वनस्पतींची माहिती दिली आहे. कोणतं झाड कसं, कुठे लावलं तर घराचं सौंदर्य खुलेल हे तर सांगितलं आहेच, त्याशिवाय प्रत्येक झाड कसं वाढवायचं, त्यासाठी कोणती कुंडी निवडायची; पाणी, खत किती, कधी घालायचं ह्याची अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषेत माहिती दिली आहे. घराचं घरपण, वेगळेपण आणि सौंदर्य जपण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.

लेखक: डॉ. कांचनगंगा गंधे 

View full details