Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Manasarkhe Ghadat Naahi Tevha (मनासारखे घडत नाही तेव्हा)

Manasarkhe Ghadat Naahi Tevha (मनासारखे घडत नाही तेव्हा)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Haemin Sunim

Publisher: Madhushri Publication

Pages: 228

Edition: 2026

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Madhuri Shanbhag

मनासारखे घडत नाही तेव्हा

आयुष्य जगताना अनेकदा कस पाहणाऱ्या प्रसंगांना आणि अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागते. या बाबी आत्मपरीक्षणाच्या आणि आत्मविकासाच्या संधी असू शकतात का, हा प्रश्न नोंदवून हे पुस्तक आपली || जगण्याविषयीची शहाणीव वाढवण्यास हातभार लावते. आधुनिक जीवनशैली स्वीकारणाऱ्या सर्वांसमोर उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांना सामोरे कसे जावे, याविषयीची प्रत्यक्ष अनुभवातून आणि झेनपंथीय बौद्ध अध्यात्मातून कमावलेली शहाणीव या पुस्तकात पानोपानी आढळते. आनंदी आणि निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणारे साधेसोपे उपाय प्रभावी भाषेत हैमिन सुनिम या पुस्तकात उलगडून सांगतात. तसेच अवघे जग साक्षीभावाने न्याहाळत राहण्याचा मोलाचा सल्लाही देतात. शिवाय, मानसिक आणि भावनिक कोलाहलातून निरामय शांततेकडे जाण्यासाठीचे व्यावहारिक आणि सोपे मार्गही सुचवतात. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवे!

लेखक : हैमिन सुनिम
अनुवाद : माधुरी शानभाग

View full details