Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Manasshastrache 52 Niyam (मानसशास्त्राचे ५२ नियम)

Manasshastrache 52 Niyam (मानसशास्त्राचे ५२ नियम)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dolev Erez

Publisher: Madhushri Publication

Pages: 272

Edition: Latest

Binding: Peperback

Language:Marathi

Translator:Sudarshan Athavale

मानसशास्त्राचे ५२ नियम 

रोजच आपलयाला अनेक निवडी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांपैकी काही स्पष्ट आणि समजण्यास सोप्या असतात पण काही पूर्ण अपरिचित आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. याबाबतीत योग्य पर्यायाची निवड कशी करायची, आव्हाने कशी पेलायची हे तज्ज्ञ मंडळींनी गुंतागुंतीची तत्वे आणि पद्धती यांच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्या वेळी आपली मनःस्थिती कशी असायला हवी हेही सांगितले आहे. 


लेखक: डोलेव्ह एरेझ 
अनुवाद: सुदर्शन आठवले 
प्रकाशन: मधुश्री पब्लिकेशन 

View full details