Akshardhara Book Gallery
MANAWA (मनवा)
MANAWA (मनवा)
Couldn't load pickup availability
Author: Achyut Godbole SAYALI KULKARNI
Share
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 400
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
MANAWA (मनवा)
मानवी मनापेक्षा मोठं रहस्य अजूनही जगात नाही !
या पुस्तकात मानसशास्त्रीय समुपदेशनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून समोर आलेल्या ५० विलक्षण, अस्वस्थ करणाऱ्या, कधी धक्कादायक तर कधी अंतर्मुख करणाऱ्या कथा आहेत. या कथा ओव्हरथिंकिंग, पोस्टपार्टम डिप्रेशन, कन्फर्मेशन बायस, एकटेपणा, गॅसलाइटिंगची शिकार होणे, व्हिक्टिम मेंटॅलिटी, इन्सोम्निया, बिट्रेयल ट्रॉमा, सायबरकॉन्ड्रिया, सुपर वुमन सिंड्रोम इत्यादी समस्यांवर आधारित आहेत. पण या कथा केवळ समस्या आणि त्यांच्यावरचे उपाय सांगत नाहीत, तर प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक कथेनंतर त्यामागचं मानसशास्त्रही उलगडून सांगितलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण केवळ दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावत नाही, तर नकळत स्वतःकडेही नव्या नजरेनं पाहायला लागतो.
लेखक: अच्युत गोडबोले , सायली कुलकर्णी
