Akshardhara Book Gallery
Manovidnyan ( मनोविज्ञान )
Manovidnyan ( मनोविज्ञान )
Share
Couldn't load pickup availability
Author: Achyut Godbole , Chinmay Sarpotdar
Publisher: Krishna Publications
Pages: 202
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
मनोविज्ञान
मानसशास्त्रीय संकल्पना भाग १
कल्पना करा, एक मानसशास्वत जो माकडांच्या पिल्लांवर प्रयोग करताना त्यांना 'वापर'नं बनवलेली एक खोटी आई देतो! किंवा एक डॉक्टर जो माणसाच्या मेंदूचे दोन समान भाग करून माणसाचं व्यक्तिमत्व विभागून टाकतो किंवा असे मनोवैज्ञानिक जे उंदरांच्या मेंदूत बीज टाकून त्यांना व्यसन सावतात ! किंवा असा मानसशास्त्रज्ञ जो निरोगी लोकांना काही विशेष कारणासाठी मनोरुग्ण बनवून हॉस्पिटलला पाठवतो! या आणि अशा कित्येक उत्कंठावर्धक आणि रोमांचक प्रयोगांनी आणि मानसशास्त्रीय सिद्धान्तांनी भरला मानसशास्त्रावरील पुस्तक! मानसशास्त्रामधील जगातल्या प्रसिद्ध तयांनी प्रयोग करून मांडलेले २५ सिद्धान्त !
प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स
