Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mantragita (मंत्रगीता )

Mantragita (मंत्रगीता )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: V. S. Bendre

Publisher: Prakrut Prakashan

Pages: 315

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Mantragita (मंत्रगीता )

तुकोबांचा पंथ सर्वमान्य व कार्यक्षम झाला. सनातन धर्मातच जगू व वाढू शकला. याचे कारण एकच आणि ते म्हणजे तुकोबांनी पंथाच्या अगर सांप्रदायाच्या श्रेष्ठाश्रेष्ठतेच्या व भेदाभेदाच्या भांडणात न शिरता, आहे त्याच स्वधर्मात, सुलभ आणि सर्वास व सर्रास मोकळे असणाऱ्या व सहज पचनी पडणाऱ्या साधनमार्गाचे महत्व जनतेत ठसवले, सामान्य जनाप्रमाणेच थोर संतांना इतकेच न्हवे तर सुधारवादी नेत्यांनाही तुकोबांचा साधनामार्ग आज शेकडो वर्षांनंतरही पुरोगामी वाटला.  

लेखक: वा. सी. बेंद्रे 
प्रकाशक: प्राकृत प्रकाशन 

View full details