1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Manusmriti ka jalali geli ? (मनुस्मृती का जळाली गेली ?)
Manusmriti ka jalali geli ? (मनुस्मृती का जळाली गेली ?)
Regular price
Rs.100.00
Regular price
Sale price
Rs.100.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dr Bhadant Anand Kaushlyayan
Share
Publisher: Vinimay publication
Pages: 80
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मनुस्मृती का जळाली गेली ?
असे केले मनुस्मृती दहन - मंडपाशेजारी वेदी तयार करण्यात आली होती. होमहवनांचे साहित्य आधीच आणून ठेवलेले होते. वेदीसमोर बाबासाहेब उभे होते व बापू सहस्रबुद्धे त्यांच्या हातांत असलेले मनुस्मृतीमधील काही उताऱ्याचे कागद एकेक उतारा वाचून ते होमकुंडात टाकीत होते. हा कार्यक्रम चालला असता सर्व लोकांत गांभीर्य पसरले होते. अशा रीतीने मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पुरा झाल्यावर बाबासाहेब अध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन विराजमान झाले.
लेखक : डॉ. भदंत आनंद कौशल्यायन
प्रकाशक. विनिमय पब्लिकेशन
