Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maratheshahiche Sarsenapati Khand 1 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड १ )

Maratheshahiche Sarsenapati Khand 1 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड १ )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prashant Kulkarni

Publisher: Maymirar publication house

Pages: 207

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Maratheshahiche Sarsenapati Khand 1 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड १ )
कालखंड: छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत 'सरसेनापती' 
पद खूप महत्त्वाचे होते. स्वराज्याच्या पायाभरणीत 
पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे महत्त्वाचे 
योगदान होते. तर स्वराज्यावर चारही बाजूंनी संकटे 
आलेली असताना त्यांच्याशी दोन हात करणाऱ्या 
सरसेनापती नेतोजी पालकरांनी आपल्या अजोड 
शौर्याची चुणूक दाखवली. नेतोजी पालकर 
स्वराज्याचे दुसरे सरसेनापती होते. यांच्या काळात 
स्वराज्याचा चांगला विस्तार झाला. थेट मिर्झाराजे 
जयसिंगाच्या छावणीत जाऊन धाडसी हल्ला करणारे 
प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे तिसरे सरसेनापती होत. 
साल्हेर येथील खुल्या मैदानात त्यांनी गाजवलेले 
शौर्य, बहलोलखानाचा केलेला पराभव अशा अनेक 
मोहिमांमध्ये त्यांना निर्भेळ यश मिळाले.
   प्रतापराव जेवढे शूर, तेवढेच दिलदार व जेवढे 
जिगरबाज तेवढेच भावनाशील होते. शत्रूच्या
सैन्याचा थरकाप उडवणाऱ्या शिवरायांच्या 
पहिल्या तीन सरसेनापतींचा थोडक्यात लेखाजोखा 
सरसेनापती खंड १ मध्ये मांडण्यात आला आहे.

लेखक: प्रशांत कुलकर्णी

View full details