Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maratheshahiche Sarsenapati Khand 3 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ३ )

Maratheshahiche Sarsenapati Khand 3 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ३ )

Regular price Rs.255.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.255.00
-2% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prashant Kulkarni

Publisher: Maymirar publication house

Pages: 176

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Maratheshahiche Sarsenapati Khand 3 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ३ )
कालखंड: छत्रपती राजाराम महाराज


शिवरायांची युद्धनीती व शंभू
महाराजांचे धाडस, या गुणांचा सुंदर मिलाफ 
म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे होय! 
काश्मीरपासून जिंजीपर्यंत पसरलेल्या मुघल 
बादशाह औरंगजेबाच्या सत्तेला पायबंद 
घालण्याचे अनोखे कार्य संताजी घोरपडे 
यांनी केले. बादशाहच्या छावणीवर धाडसी 
हल्ला करून, निराश झालेल्या मराठ्यांमध्ये 
आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोलाचे 
कार्य संताजींनी केले. मुघलांच्या जवळजवळ 
एक डझनपेक्षा जास्त सरदारांना आपल्या 
तलवारीचे पाणी पाजणारे संताजी घोरपडे 
एक अद्वितीय सेनापती म्हणून मराठ्यांच्या 
इतिहासात अजरामर झाले. अशा या तेजस्वी 
व महापराक्रमी सरसेनापतींच्या पराक्रमाचा 
धांडोळा घेण्याचा प्रयत्न सरसेनापती खंड ३ 
या पुस्तकात केला आहे.


लेखक: प्रशांत कुलकर्णी

View full details