Akshardhara Book Gallery
Maratheshahiche Sarsenapati Khand 5 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ५)
Maratheshahiche Sarsenapati Khand 5 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ५)
Couldn't load pickup availability
Author: Prashant Kulkarni
Share
Publisher: Maymirar publication house
Pages: 159
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Maratheshahiche Sarsenapati Khand 5 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ५)
कालखंड: छत्रपती शाहू महाराज
सरसेनापती खंड ५ या पुस्तकात मोरे
घराणे व दाभाडे घराण्याच्या इतिहासातील
महत्त्वाच्या घटना मांडण्यात आल्या
आहेत. सरसेनापती मानाजी मोरे यांचे
स्वराज्यातील योगदान शिवरायांपासून
शाहू महाराजांपर्यंत मांडण्यात आले
आहे. तर दाभाडे घराण्यातील बजाजी,
येसजी, खंडेराव, त्रिंबकराव, उमाबाई,
यशवंतराव, बाबूराव, दुसरे त्रिंबकराव
अशा पाच पिढ्यांचे कार्य सदर पुस्तकात
मांडले आहे. खंडेरावांची गुजरात व
दिल्लीपर्यंत घोडदौड, डभईचे युद्ध, महिला
सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पराक्रम,
पुढे पेशवे, दाभाडे व गायकवाड घराण्याचे
संबंध या सर्व गोष्टींचा धांडोळा घेण्याचा
प्रयत्न सदर पुस्तकात केला आहे.
लेखक: प्रशांत कुलकर्णी
