1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Marathi Bhasha: Rag Ani Rang (मराठी भाषा: रग आणि रंग)
Marathi Bhasha: Rag Ani Rang (मराठी भाषा: रग आणि रंग)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Nilima Gundi
Publisher: Shabdamalhar Prakashan
Pages: 247
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Marathi Bhasha: Rag Ani Rang (मराठी भाषा: रग आणि रंग)
'मराठी भाषा : रग आणि रंग' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकामधून ‘भाषेचा वारसा' आणि 'भाषेचे सांस्कृतिक अवकाश' यांचे प्रत्ययकारी दर्शन घडते. मराठीचे सामर्थ्य आणि सौंदर्य यांची प्रचीती येते. मराठीच्या वाङ्मयीन वाटचालीचा अर्करूप मागोवा घेतानाही तिची स्वीकारशीलता, सर्जनशीलता, प्रभावक्षमता आणि प्रतिकारक्षमता उठून दिसते. तिची सांस्कृतिक बलस्थाने उजेडात येतात. तिच्या प्रवाहशीलतेचे मर्म जाणता येते.
लेखक: नीलिमा गुंडी
