Akshardhara Book Gallery
Marathi Bhashechya Samruddhi Upaay (मराठी भाषेच्या समृद्धीचे उपाय)
Marathi Bhashechya Samruddhi Upaay (मराठी भाषेच्या समृद्धीचे उपाय)
Share
Couldn't load pickup availability
Author: Arvind Kulkarni
Publisher: Nandini Publishing House
Pages: 199
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मराठी भाषेच्या समृद्धीचे उपाय
इंटरनेटमुळे प्रचंड वेगाने जीवनाला गती आलेली आहे. भावी काळात भाषेचे स्वरूप कशा प्रकारे असेल याविषयी अनेक विचारवंत त्यांची मते मांडत आहेत. या शास्त्रीय शोधांच्या शर्यतीत भाषा विषय उत्तरलेला आहे. इतर ग्रहांचा शोध घेणारा मानव माणूसपण हरवू नये. या भूमिकेतून भाषेचे सहकार्य अत्यावश्यकच आहे. संगणकाने कितीही क्रांती केली तरी ते यांत्रिक यंत्र निर्माण करणारा मानव मात्र जिवंत हाडामासाचा, चैतन्याने युक्त व भावनाप्रधान आहे. म्हणून भाषेचे महत्त्व व तिचे अस्तित्व नाकारता येणार नाही. विज्ञान व अध्यात्म यांच्या संगमाचा पूल शेवटी भाषेद्वाराच साधला जाईल.
लेखक. अरविंद कुलकर्णी
प्रकाशक. नंदिनी पब्लिशिंग हाऊस
