Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Marathi Bhashik Vyangachitra Patrakaritecha Itihas (मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास)

Marathi Bhashik Vyangachitra Patrakaritecha Itihas (मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Pravin Machhindra Surekha Mastud

Publisher: Pustak Market publication

Pages: 236

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास

“कार्टूनच्या विश्वाबद्दल सखोल माहिती देणारे एक सर्वसमावेशक पुस्तक.”

आजवर मराठी भाषेत कार्टून पत्रकारितेच्या इतिहासावर असे सर्वंकष पुस्तक कोणीही तयार केलेले नाही. त्यामुळे हे पुस्तक कार्टून पत्रकारितेच्या क्षेत्रातील पहिले आणि अद्वितीय संशोधनात्मक ग्रंथ ठरते. वाचक, लेखक, कलाकार आणि पत्रकारितेचे अभ्यासक यांना मराठी कार्टून पत्रकारितेच्या इतिहासाविषयी अत्यंत मौल्यवान माहिती या पुस्तकातून मिळेल.

हे पुस्तक मराठी कार्टून पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाईल, तसेच मराठी अभ्यासक, इतिहासकार आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. — प्रा. सुरेश पुरी

"लेखक - डॉ. प्रविण मच्छिंद्र सुरेखा मस्तुद, प्रकाशन - पुस्तक मार्केट पब्लिकेशन."

View full details