Akshardhara Book Gallery
Marathi Kavita : Nirikshane Ani Parikshane (मराठी कविता : निरीक्षणे आणि परीक्षणे)
Marathi Kavita : Nirikshane Ani Parikshane (मराठी कविता : निरीक्षणे आणि परीक्षणे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Avinash Sangolekar
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
मराठी कविता : निरीक्षणे आणि परीक्षणे
डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी कवितेच्या त्यांना भावलेल्या निरनिराळ्या रूपांवर लिहिलेले तीस लेख संग्रहित केले आहेत. जरी ही उपयोजित समीक्षा असली, तरी डॉ. सांगोलेकर हे मुळात वाङ्मयाचे गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी हाती घेतलेल्या कवितांचे व कवींचे उत्तम आकलन आणि मूल्यमापन ते करू शकले आहेत. याच कारणाने प्रस्तुत संग्रह मराठी कवितेच्या अभ्यासकांना दीर्घ काळ उपयुक्त ठरणार आहे. समकालीन कवितेवर विलक्षण प्रेम करणाऱ्या या कवी आणि समीक्षकाचे काव्यभान वेधक आहे. मराठीतल्या कवींना आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरणाऱ्या या ग्रंथाचे मराठी जगतात स्वागत होईल, यात मला मुळीच शंका नाही. " प्रा. विश्वास वसेकर
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
