1
/
of
2
Akshardhara Book Gallery
MARHATAVADEE (मर्हाटवाडी)
MARHATAVADEE (मर्हाटवाडी)
Regular price
Rs.80.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.80.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: INDRAJIT BHALERAO
Share
Publisher: JANSHAKTTEE VACHAK CHALVAL
Pages: 96
Edition: latest
Binding: paperback
Language:marathi
Translator:'---
MARHATAVADEE(मऱ्हाटवाडी )
हा काही मराठवाड्याचा वाङ्मयीन इतिहास नाही. वेळोवेळी वेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेले हे लेख. मराठवाड्यातल्या आणखीही काही प्रतिभावंतांवर लिहायला हवे होते. कुणी तसे निमित्त दिले आणि मीही उत्कट झालो तर लिहीनही. माझे हे सर्व लेखन कुठलाही सिद्धांत घेऊन लिहिलेले नाही. जे जेव्हा जसे वाटले ते तसे मी उत्कटपणे लिहिले आहे. तूर्त एवढेच.
लेखक :इंद्रजीत भालेराव
प्रकाशन : जनशक्ती वाचक चळवळ
