Market Wizards (मार्केटचे विझार्डस )
Market Wizards (मार्केटचे विझार्डस )
Share
Author:
Publisher:
Pages: 528
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Deepak Kulkarni
ब्रूस कोव्हनेर, रिचर्ड डेनिस, पॉल ट्यूडर जोन्स, मायकेल स्टाईनहार्थ, एड सिकोटा, मार्टी श्वार्ट्स अशा मार्केटवर मात करणाऱ्या एकूण सतरा महान ट्रेडर्सच्या मुलाखती असलेल्या ह्या पुस्तकात ट्रेडिंग विश्वामध्ये त्यांनी जगलेले व भोगलेले अनेक किस्से व कहाण्या आहेत. ह्यातील एका एमआयटीच्या विद्युत अभियंत्याने संगणीकृत ट्रेडिंगच्या साहाय्याने सोळा वर्षात आपल्या गुंतवणूकीवर अविश्वसनीय असा २,५०,००० टक्के परतावा मिळवला तर अनेकवेळा बाजारात भांडवल गमावलेल्या एका ट्रेडरने अखेर ३०,००० डॉलर्सच्या गुंतवणूकीतून ८० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. ह्या सर्व जादूगारांच्या ट्रेडिंगची वैशिष्ठ्ये श्वागरने अतिशय नेमकेपणाने या पुस्तकात मांडली आहेत.
या पुस्तकाचे लेखक : जॅक डी. श्वागर, अनुवाद : दीपक कुळकर्णी, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन