1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Marm Mudra ( मर्म मुद्रा )
Marm Mudra ( मर्म मुद्रा )
Regular price
Rs.252.00
Regular price
Rs.280.00
Sale price
Rs.252.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahavir Jondhale
Publisher:
Pages: 170
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
मर्म मुद्रा
ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी ‘मर्म मुद्रा' या सार्थ शीर्षकाच्या नव्या ग्रंथाची भेट वाचकांपुढे ठेवली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय चळवळच नव्हे; तर वंचित, दलित, अल्पसंख्य, शेतमजूर, धरणग्रस्त, पीडित वर्गाच्या मागण्या आणि त्यासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्यात प्रत्यक्ष स्वत: आणि लेखणीद्वारेही जोंधळे यांनी स्वत:चा सहभाग नोंदवला आहे. अंधश्रद्धा, जातिभेद आदी समस्यांनी अद्यापही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ठाण मांडले आहे.
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
