Akshardhara Book Gallery
Master Key Diwali Ank 2025 (मास्टर की दिवाळी अंक 2025)
Master Key Diwali Ank 2025 (मास्टर की दिवाळी अंक 2025)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 194
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Master Key Diwali Ank 2025 (मास्टर की दिवाळी अंक 2025) - Master Key Diwali Ank 2025 is a special edition Marathi magazine that delves into the realms of knowledge, wisdom, and personal development. This issue features a curated collection of articles, essays, and stories that explore themes of self-improvement, motivation, and success. With contributions from renowned writers and thinkers, it offers readers valuable insights and practical advice to unlock their potential and achieve their goals. A must-read for those seeking inspiration and growth.

Best diwali ank
यंदाचा म्हणजेच २०२५ सालचा मास्टर की हा दिवाळी अंक अफलातून आहे.
संजय सोनवणी या थरारकथांच्या बादशहा असलेल्या लेखकाच्या लेखणीतून साकारलेली
गेली कित्येक दशके वाचकांना परिचित असलेला थरार नायक समीर चक्रवर्ती हा एकांडा शिलेदार असलेला "ऑपरेशन बलुचिस्तान" ही नवी कोरी कथा एकदम खिळवून ठेवते. आपण अगदी बलुचिस्तानातच उभे आहोत असे वाचकाच्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहते. कमी शब्दांत एक जबरदस्त कथा लिहिण्याचे कसब सोनवणी सरांकडे आहे. त्यामुळे अनेक थरारप्रसंग वाचकाला ते अनुभवायला देतात. शिवाय पानोपानी धक्के मिळतात ते वेगळेच.
एकदा वाचायला सुरुवात केल्यावर ही थरार कथा वाचून संपल्याशिवाय वाचक दिवाळी अंक हातातून खालीच ठेवत नाही. हेच या अंकाचे यश आहे. ऑपेरेशन बलुचिस्तान ही संजय सोनवणी सरांची थरारकथा "मास्टर की" च्या दिवाळी अंकात अंगठीतल्या हिऱ्यासारखी लखलखते.
याशिवाय इतरही अनेक कथा वाचनीय आहेत. जसे समुद्रगुप्ताचे रहस्य, किडनॅप ...
अतिशय वाचनीय अंक आहे. वाचकांनी जरूर घ्यावा