Skip to product information
1 of 2

akshardhara

Subhash Desai (सुभाष देसाई)

Subhash Desai (सुभाष देसाई)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

कुणीतरी लिहून ठेवलेले कागद अचानक हाती यावेत, त्यातून आपल्याशी संबंधित असलेल्या चार गोष्टी समोर समजाव्यात आणि त्या गोष्टींचा विचार करता करता आपल्याच आयुष्याचा पट उलगडत जावा तसंच काहीस त्याच दिवशी झालं. 31 जुलै 2003 रोजी आमचे वडील राजाराम बाळाजी देसाई यांचं निधन झालं. भाउंच्या निधनानंतर त्यांच्या वस्तू आणि कागदपत्रं पाहताना एक चोडं माझे हाती लागलं. सुरक्षित रहावं यासाठी त्यांनी ते नीटपणे बांधून ठेवलं होतं.

ISBN No. :Mau0001
Author :Subhash Desai
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Hard Bound
Pages :150
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details