1
/
of
0
Akshardhara Book Gallery
Maulik Ambedkar (मौलिक आंबेडकर)
Maulik Ambedkar (मौलिक आंबेडकर)
Regular price
Rs.607.00
Regular price
Rs.675.00
Sale price
Rs.607.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Bhalchandra Mungekar
Publisher: Popular Prakashan
Pages: 440
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Anagha Lele
मौलिक आंबेडकर
'मौलिक आंबेडकर' मध्ये आंबेडकरांच्या प्रभावशाली लिखाणाचे सार समजून घेता येईल असे उतारे निवडले आहेत व त्यांची विषयावर मांडणी केली आहे. त्यामध्ये जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता, हिंदू धर्माचे तत्वज्ञान, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, स्त्रियांची मुक्ती, भारताचे शैक्षणिक धोरण, फाळणी आणि इतर अनेक विषय आहेत. हे पुस्तक म्हणजे त्वरित संदर्भ बघण्यासाठीचा एक उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. तसेच आंबेडकरांच्या कामाशी अपरिचित असलेल्या वाचकांना त्यांच्या विचारांची ओळखहि ते करून देते.
प्रकाशक. पॉप्युलर प्रकाशन
लेखक. भालचंद्र मुणगेकर