Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maunachi Bhasha Aani Darbhacha Manus (मौनाची भाषा आणि दर्भाचा माणूस)

Maunachi Bhasha Aani Darbhacha Manus (मौनाची भाषा आणि दर्भाचा माणूस)

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arun Jakhade

Publisher: Padmagandha Prakashan

Pages: 208

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Maunachi Bhasha Aani Darbhacha Manus (मौनाची भाषा आणि दर्भाचा माणूस)

भीमा-सरस्वतीच्या पवित्र संगमावर वसलेलं पेडगाव आणि बहुतालची गावं, तिथला परिसर, तिथली साधी पण संस्थानांसारखी माणसं, शेतमाती, ऐतिहासिक वास्तू, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने तेजस्वी झालेला बहादूरगडाचा इतिहास... हे या पुस्तकातील वेगवेगळ्या लेखांचे स्वतंत्र 'नायक' म्हणून आपल्यासमोर येतात.
परंतु या सर्व घटकांना जोडणारा खरा दुवा म्हणजे या आत्मकथेचा मुख्य नायक - स्वतः लेखक आहे! या मातीचा, संस्कृतीचा आणि बदलत्या काळाचा लेखकाच्या स्वतःच्या जडणघडणीवर आणि पुढील शहरी आयुष्यावर नेमका काय ठसा उमटला, याचा एक अत्यंत जिव्हाळा असलेला आणि प्रांजळ पट या पुस्तकातील प्रत्येक लेखाबरोबर उलगडत जातो.

लेखक: अरुण जाखडे  

View full details