Maya, Modi, Azad ( माया, मोदी, आझाद ) By Sudha Pai, Sajjan Kumar
Maya, Modi, Azad ( माया, मोदी, आझाद ) By Sudha Pai, Sajjan Kumar
Regular price
Rs.378.00
Regular price
Rs.420.00
Sale price
Rs.378.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher: Hedwig Media House
Pages: 321
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:Shuchita Nandapurkar phadake , Savita Damale
Maya, Modi, Azad ( माया, मोदी, आझाद )
Author : Sudha Pai, Sajjan Kumar
बदलत्या सामाजिक - राजकीय संदर्भाला दलित वक्तव्याने कसा प्रतिसाद दिला आहे हे या पार्शवभूमीवर लक्षात घेतलं पाहिजे. विशेषकरून उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित करत 'माया, मोदी' आझाद' या सदर पुस्तकात बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला आहे. सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे स्पष्ट विभागणी होऊ शकते हे लक्षात घेतलं, तर या त्रिकोणी स्पर्धेचं सुधा पै आणि सज्जन कुमार यांनी केलेल्या चपखल आणिअंतर्दृष्टी जोपासणाऱ्या विश्लेषणातून केवळ दलितांचच नाही, तर संपूर्ण भारताच्या लोकशाहीच राजकारण समजून घेता येईल.