Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maza Mitra Sancho (माझा मित्र सांचो )

Maza Mitra Sancho (माझा मित्र सांचो )

Regular price Rs.96.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.96.00
40% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Amit Varma

Publisher: Mehta Publishing House

Pages: 156

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Shilpa Datar Joshi

माझा मित्र सांचो 

मुंबईमध्ये पत्रकारिता करायला आलेला अबीर गांगुली हा सधन बंगाली तरुण एका टॅब्लॉइड दैनिकात क्राइम बीट संभाळत असतो. जीवनाकडे फारसा गांभीर्याने न पाहणारा अबीर एका विशिष्ट घटनेनंतर पूर्णच बदलतो.

मुंबई पोलीस दहशतवादी ठरवून एका निष्पाप माणसाचा बळी घेतात. ते पाहिल्यावर त्या घटनेने त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्या घटनेची उकल करत असताना तो कोणाकोणाला भेटतो, त्या घटनेचा शोध कसा घेतो, सामान्य माणूस आणि 'वजनदार' माणूस यांच्यातली दरी त्याला कशी जाणवते, सान्चोशी झालेली भेट त्याचे आयुष्यच कसे बदलवते... या सर्वांची ही रोचक कहाणी- 'माझा मित्र सान्चो'

लेखक : अमित वर्मा 
अनुवाद : शिल्पा दातार -जोशी 
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details