Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mazi Patrakarita (माझी पत्रकारिता)

Mazi Patrakarita (माझी पत्रकारिता)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Suhas D Bartakke

Publisher: Mehta Publishing House

Pages: 110

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

माझी पत्रकारिता 

आजच्या तरुण पत्रकारांना काही गोष्टी सांगणं महत्त्वाचं ठरतं. पत्रकारितेत करिअर करायचं असेल, तर त्यासाठी पत्रकारानं दक्ष राहण्याची गरज असते. यासाठी पत्रकारितेचे पुढील सात मापदंड पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षात घ्यावेत.

 १. अचूकता : आपण केलेली बातमी अचूक असायला हवी.

२. प्रामाणिकपणा : बातमी पूर्वग्रहदूषित नसावी.

३. अखंडता : बातमीत सुसूत्रता असावी.

४. स्वातंत्र्य : बातमी कशावरही आधारित नसावी.

५. संदर्भातील सत्य : बातमी ही सर्व संदर्भपडताळून केलेली असावी.

६. पारदर्शकता : बातमीत शंकेला जागा राहू नये.

 ७. आदर आणि निष्पक्षता : बातमी लिहिताना भाषा आदरयुक्त असावी. हे सात मापदंड Seven Standards of Journalism म्हणून ओळखले जातात

लेखक : प्रा.सुहास बारटक्के 
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details