Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Me ek Master (मी एक मास्तर ) By Deepak Chaitanya Gangoli

Me ek Master (मी एक मास्तर ) By Deepak Chaitanya Gangoli

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Mihana Publications

Pages: 408

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

Me ek Master (मी एक मास्तर )

Author : Deepak Chaitanya Gangoli 

नम्रता या गुणाचे श्रेष्ठत्व सर्वानी प्रतिपादन केलेले आहे. आपण फार लहान आहोत आणि जग फार मोठे आहे असे मानणाऱ्या व्यक्तीचे मोठेपण समजायला रत्नपारखी हवा. 'मी एक मास्तर ' या शीर्षकाखाली जीवनानुभवाचे सरळ, सोपे लेखन करताना श्री. दीपक गंगोळी यांची हीच भावना आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळात बोरी-भाबळीच्या काटेरी बनात , दगड-धोंड्यांच्या प्रदेशात शिक्षणमहर्षी  कै. दादा चंदावरकरांनी ध्येययवादाने सुरु केलेल्या लोणावळ्यातील गुरुकुल शाळेला दीपकसरांनी स्वतःला वाहून घेतले. येथील आयुष्याची जडण- घडण साध्या, सोप्या, सहजगम्य शब्दात त्यांनी या पुस्तकात मांडली आहे.  त्यात उत्तम शिक्षणाबद्दलची विचारमंथन तर आहेच परंतु लक्षात राहिलेल्या काही विद्यार्थ्यांची शब्दचित्रे जीवाला चटका लावणारी आहेत. 

View full details