Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Me Kokancho Doctor (मी कोकणचो डॉक्टर)

Me Kokancho Doctor (मी कोकणचो डॉक्टर)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Milind Kulkarni

Publisher: Samakalin Prakashan

Pages: 119

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मी कोकणचो डॉक्टर

कोल्हापूरहून गगनबावड्याच्या घाटाने खाली उतरलं की तळकोकण सुरू होतं. घाट उतरल्यावर लगेचच लागतं तळेरे हे छोटं गाव. तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातलं तरुण डॉक्टर जोडपं शिक्षण संपवून प्रॅक्टिससाठी गाव शोधत इथे येऊन पोहोचलं. हे निवांत गाव त्यांना आवडलं आणि त्यांनी तिथेच मुक्काम ठोकायचं ठरवलं. कसलाही हिशोब न मांडता, कोणतेही आडाखे न बांधता. घाटावर वाढलेल्या या दोघांना कोकणातली रोखठोक अन् इरसाल माणसं भेटू लागली आणि एका धमाल नात्याची सुरुवात झाली. या कोकणी माणसांनी लवकरच त्यांना आपलंसं केलं. त्या माणसांच्या या खुमासदार गोष्टी - कोकणी भाषेच्या गोडव्यासह आपल्या मनात उतरणाऱ्या.

लेखक. डॉ. मिलिंद कुलकर्णी 
प्रकाशक. समकालीन प्रकाशन

View full details