Akshardhara Book Gallery
MEETH AANI ITAR KATHA (मीठ आणि इतर कथा)
MEETH AANI ITAR KATHA (मीठ आणि इतर कथा)
Couldn't load pickup availability
Author: MAHASHWETADEVEE
Share
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vilas Gitay
MEETH AANI ITAR KATHA (मीठ आणि इतर कथा)
आधुनिक कथा साहित्यात, विशेष करून शहरी मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा आणि निराशेचे चित्रण केले जाते.
कारण या मध्यमवर्गाच्या
प्रेमप्रसंगाशी आणि पलायन प्रक्रियेशी कथाकार जोडला गेलेला असतो.
परंतु महाश्वेता देवी यांच्या कथांमधील मध्यवर्ती कल्पना अगदी वेगळ्या आहेत. कारण त्यांची नाळ ही
वंचित वर्गासाठी चाललेल्या संघर्षाशी जोडली गेलेली आहे.
आपल्या कथांमध्ये त्या
आदिवासींच्या जीवनात घडणाऱ्या
घटनांच्या माध्यमातून इतिहास, मिथके, वर्तमानातील
राजकीय वास्तव तसेच
भारतीय जीवनातील उपद्रवी घटक यांचा सर्वांगीण शोध घेतात. किंबहुना, या सगळ्यातील
जळजळीत वास्तवावर
त्या प्रकाश टाकतात,
ते देखील सहज-साध्या भाषाशैलीतून.
त्यामुळे या कथाचं
प्रत्ययकारी रूप भावतं.
या कथासंग्रहातील प्रत्येक कथा
वाचकाला विचार-सन्मुख करणारी असल्याने हा कथासंग्रह प्रत्येकाने आवर्जून वाचावा.
लेखक: महाश्वेता देवी
अनुवादक: विलास गिते
