Chala Janun Gheu Ya Tanav Va Rag (चला जाणून घेऊ या तणाव व राग)
Chala Janun Gheu Ya Tanav Va Rag (चला जाणून घेऊ या तणाव व राग)
Regular price
Rs.45.00
Regular price
Rs.50.00
Sale price
Rs.45.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
माणसाला होणा-या अधिकतर दुखण्यांचं मूळ मनोकायिक स्वरूपाचं असतं. म्हणजे ती दुखणी आधी मनात सुरू होतात आणि नंतर त्यांचं शारीरिक स्वरूप दिसू लागतं. माणसाची मानसिकता ही तणावामुळे सहज प्रभावित होत असते. राग-संताप हे तणावाचं एक मोठं कारण आहे. म्हणून राग आटोक्यात ठेवण्याच्या, त्याला वाट करून देण्याच्या आणि त्यापलिकडे जाण्याच्या साध्या पण परिणामकारक पद्धतींची ओळख या पुस्तकातून होते.
View full details
ISBN No. | :8177664670 |
Author | :Vikas Malkani |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Shubhada Gogate |
Binding | :Paperback |
Pages | :68 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |