Skip to product information
1 of 2

akshardhara

Chala Janun Gheu Ya Reki (चला जाणून घेऊ या रेकी)

Chala Janun Gheu Ya Reki (चला जाणून घेऊ या रेकी)

Regular price Rs.54.00
Regular price Rs.60.00 Sale price Rs.54.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हे पुस्तक तुमच्यासाठीच. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी. रेकी या फार वर्षापासून प्रचलित असलेल्या जपानी उपचारपद्धतीचा अभ्यास करून अनेक तज्ज्ञांनी व अनुभवी डॉक्टरांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. आजार व त्यासाठी दिल्या जाणार्‍या पारंपरिक व अत्याधुनिक उपचारपद्धतींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. या पुस्तकावरून तुम्ही स्वत:च रेकीद्वारा तुमच्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकाल याची खात्री वाटते.
ISBN No. :9788177664775
Author :Sumit Sharma
Publisher :Mehta Publishing House
Translator :Shubhada Gogate
Binding :Paperback
Pages :91
Language :Marathi
Edition :2015
View full details