1
/
of
2
akshardhara
Chala Janun Gheu Ya Hastasamudrik (चला जाणून घेऊ या हस्तसामुद्रिक)
Chala Janun Gheu Ya Hastasamudrik (चला जाणून घेऊ या हस्तसामुद्रिक)
Regular price
Rs.45.00
Regular price
Rs.50.00
Sale price
Rs.45.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगातल्या सर्वच ठिकाणी असणार्या प्राचीन संस्कृतीच्या भक्कम पायावर आजच्या हस्तसामुद्रिकाचा भव्य प्रासाद उभा आहे. तुमचा तळवा म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या चारित्र्याचा आणि सर्व क्षमतांचा जिवंत नकाशाच तळव्याच्या रूपानं आपण आपल्याबरोबर घेऊन मिरवतोय याची कल्पना फारच थोड्यांना असेल! प्रत्येकालाच आपले विधिलीखित पहायला नक्कीच आवडेल. हा विषय झपाटून टाकणारा आहे, पण तितकाच अवघडही आहे. हे पुस्तक सर्व रहस्यांमागील विज्ञान समजावून सांगतं. तसेच त्यातून आपल्याला व्यवसायाबद्दल मार्गदर्शन मिळू शकतं, शारीरिक-मानसिक आरोग्याचं निदान करायला मदत होऊ शकते.
View full details
| ISBN No. | :9788177665970 |
| Author | :Vijay Kumar |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Translator | :Dr. Vrushali Patwardhan |
| Binding | :Paperback |
| Pages | :98 |
| Language | :Marathi |
| Edition | :2014 |
