1
/
of
2
akshardhara
Sadhane (साधने)
Sadhane (साधने)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फिल स्टुट्झ या मानसोपचार तज्ज्ञाने रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी चार साधने शोधून काढली आणि बॅरी मायकेल्स या मानसोपचार तज्ज्ञालाही त्याबाबतीत मार्गदर्शन केले.बॅरीने त्याच्या रुग्णांना या साधनांचा अवलंब करण्यास सांगितले. ती साधने कोणती, ती कधी वापरायची, कशी वापरायची, त्यांची उपयुक्तता इ. बाबत या पुस्तकात चर्चा केली आहे.या साधनांबाबत फिल स्टुट्झशी केलेली चर्चा, या साधनांचे रुग्णांवर केलेले प्रयोग आणि त्याचे आलेले अनुभव, या साधनांविषयी किंवा या साधनांशी संबंधित अन्य मुद्द्यांविषयी लोकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि बॅरीने त्याला दिलेली उत्तरं असं सर्वसाधारणपणे या पुस्तकाचं स्वरूप आहे.
View full details
ISBN No. | :9789387789043 |
Author | :Phil Stutz/Barry Michael |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Dr Jayshri Godse |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |

