Akshardhara Book Gallery
Meluha Te Bharat (मेलुहा ते भारत)
Meluha Te Bharat (मेलुहा ते भारत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Nitin Hande
Publisher: New Era Publishing House
Pages: 211
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
मेलुहा ते भारत
‘भारतामध्ये सर्व काही आधीच निर्माण झाले होते’ आणि भारतात कधीच काहीच ज्ञान नव्हते’ अशी दोन विरुद्ध टोकाची मांडणी आपल्याला पाहायला, ऐकायला मिळते. मग यात नक्की सत्त्य काय असेल? इतिहास हा अस्मितेशी जोडला जातो आणि अस्मिता ही नेहमी गौरवशाली परंपरेचा शोध घेत असते. मात्र ऐतिहासिक तथ्यांना तुमचे भावनेशी देणेघेणे नसते, तथ्य नेहमी वस्तुनिष्ठ असतात. इतिहासातील दूधात मिसळलेल्या पाण्याला वेगळे करण्याचा वस्तुनिष्ठ प्रयत्न या पुस्तकात केला आहे. सोन्याचा धूर निघतो अशी आख्यायिका असलेल्या भारतदेशाने हजार वर्षांपूर्वी विज्ञान, तत्त्वज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा ‘मेलुहा ते भारत’ हा आढावा आहे.
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस