NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Menduchi Mashagat ( मेंदूची मशागत )
Menduchi Mashagat ( मेंदूची मशागत )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Deva zinjhad
Publisher:
Pages: 212
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
मेंदूची मशागत
वाचनातून फक्त माहिती नाही तर आपल्या मनाची आणि मेंदूचीही मशागत होते. ध्येय साकारण्यासाठी मेहनत आणि व्हिजन लागतं तसंच वाचनही महत्त्वाचं आहे. ‘मेंदूची मशागत’ या पुस्तकातून झिंजाड यांनी लहानपणापासून आलेले अनुभव छोट्या छोट्या प्रकरणांच्या माध्यमातून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहिले आहेत आणि त्या अनुभवातून अनमोल संदेश दिला आहे. शेवटी मोबाइलमुळे डोक्यातील मेंदू हातांच्या बोटांमध्ये उतरला आहे. त्या मेंदूला परत डोक्यात आणण्यासाठी त्या ‘मेंदूची मशागत’ होणं गरजेचं आहे. – शरद तांदळे
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस