Akshardhara Book Gallery
Micro Finance : Bhag 1 Ani 2 ( मायक्रो फायनान्स भाग १ आणि २ )
Micro Finance : Bhag 1 Ani 2 ( मायक्रो फायनान्स भाग १ आणि २ )
Share
Couldn't load pickup availability
Author: Sanjeev Chandorkar
Publisher: Lokvangmay Grih Prakashan
Pages: 260
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
मायक्रो फायनान्स
या दोन पुस्तकांचा संच आहे. दोन्ही पुस्तकातील मजकूर परस्पर पूरक आहे. वाचकांना विनंती की, दोन्ही पुस्तके जरूर एकत्रितपणेच वाचावीत.
पुस्तक क्रमांक : १
गरिबांसाठी ' तारक ' का ' मारक '
हे पुस्तक खास करून मायक्रो फायनान्स क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे घेणाऱ्या गरीब / निम्न मध्यमवर्गातील भावाबहिणींसाठी आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आहे.
पुस्तक क्रमांक : २
राजकीय अर्थव्यवस्था
हे पुस्तक जागतिक आणि देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेत झालेले आणि होत असलेले मोठे बदल, मायक्रो फायनान्स क्षेत्र आणि त्याच्या ग्राहकांना कसे प्रभावित करत आहे हे समजावून सांगण्यासाठी आहे.
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह प्रकाशन