Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Misfortune's Favourite (मिसफॉर्च्यून्स फेव्हरिट)

Misfortune's Favourite (मिसफॉर्च्यून्स फेव्हरिट)

Regular price Rs.288.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.288.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Srinivas Rao Adige

Publisher: Mehta Publishing House

Pages: 168

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Prashant Talanikar

Misfortune's Favourite (मिसफॉर्च्यून्स फेव्हरिट)

कुठल्याही मर्त्य जिवाच्या वाट्याला यापेक्षा वाईट दुर्भाग्य येऊ शकतं?
सतराव्या शतकाच्या मध्यात भारतात होऊन गेलेल्या कालखंडावर बेतलेल्या या वेगवान कादंबरीमध्ये इतिहास अक्षरश: जिवंत होऊन येतो. यात बादशहा शाहजहान याचा सर्वांत ज्येष्ठ मुलगा आणि मुघल साम्राज्याचा भावी वारसदार असलेल्या दारा शुकोहच्या जीवनातल्या शेवटच्या वर्षांचं वर्णन केलेलं आहे.
शाहजहान अतिशय आजारी पडल्यानंतर दाराचे भाऊ शुजा, औरंगजेब आणि मुराद यांनी सिंहासनावरच्या दाराच्या हक्काला आव्हान दिलं आणि वादळी ढग गोळा होऊ लागले.

लेखक: श्रीनिवास राव अडिगे 
अनुवादक : प्रशांत तळणीकर 
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग

View full details