Akshardhara Book Gallery
Mithak Aani Natak (मिथक आणि नाटक)
Mithak Aani Natak (मिथक आणि नाटक)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Tara Bhavalkar
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मिथक आणि नाटक
'मिथक' म्हणजे 'पुराणकथा अथवा दैवतकथा': इंग्रजीतील 'मिथ्' या संज्ञेचा भारतीय पर्याय. अलौकिकाचा रंग ल्यायलेली लोकानुभूती व्यक्त करणारी कथा म्हणजे 'मिथक.' आद्य मिथके ही विधींशी संबंधित होती. मिथक आणि विधी यांचा संबंध इतका अभिन्न आहे की, मिथक हे विधीचे 'शब्द' रूप आहे.तर विधी मिथकाचे 'क्रिया' रूप आहे. मिथक म्हणजे नाट्यात्म विधींची संहिता होय, तर विधी म्हणजे मिथकाचे प्रयोगरूप होय.या नाट्यात्म आद्य यातुविधीतूनच नाटक उदय पावले/उत्क्रांत झाले. नाट्योदयासंबंधीच्या या विलक्षण तथ्याच्या प्रकाशात १९२० पर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण उलगडून दाखवणारा हा ग्रंथ आहे: 'मिथक आणि नाटक.
लेखक. डॉ. तारा भवाळकर
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
