Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Moharlela Chandra (मोहरलेला चंद्र )

Moharlela Chandra (मोहरलेला चंद्र )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Moharlela Chandra (मोहरलेला चंद्र )

ग्रामीण बोलीभाषेचा गंध असलेल्या या कथा वैदर्भीय मातीचा कस घेऊन आकाराला येतात आणि तरुण साहित्यिक पिढीत जे नव्या उमेदीचे वैदर्भीय साहित्यिक आहेत . त्यात श्री मुसळे यांचे महत्वाचे साहित्यिक स्थान आहे, ही पटवून देतात. तरुण पिढीने वाचवा असा हा कथासंग्रह आजच्या ग्रामीण जीवनाविषयी खूप काही सांगून जातो. 

Author : Babarao Musale , Publisher : Mehta Publishing House 

View full details