1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Mothyanchya Chotya Goshti ( मोठ्यांच्या छोट्या गोष्टी )
Mothyanchya Chotya Goshti ( मोठ्यांच्या छोट्या गोष्टी )
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Shirish Kanekar
Share
Publisher: Navchaitanya Prakashan
Pages: 119
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'----
मोठ्यांच्या छोट्या गोष्टी
'मोठ्यांच्या छोट्या गोष्टी' या नावाने गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे की मोठ्या लोकांच्या जीवनातील काळी बाजू या पुस्तकात मांडली आहे. परंतु तसे नाही. छोट्या गोष्टी म्हणजे जीवनात घडणारे लहान लहान प्रसंग जे विनोदनिर्मिती करतात. या पुस्तकात दिलीपकुमार, आशाताई भोसले, राजेश खन्ना, नाना पाटेकर, डॉ. काशीनाथ घाणेकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर यांसारख्या महान व्यक्तींच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या प्रसंगांतूनही कशी विनोदनिर्मिती होते ते आपणास वाचावयास मिळेल.
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
