Akshardhara Book Gallery
Mrutuchya Ailpail ( मृत्यूच्या ऐलपैल )
Mrutuchya Ailpail ( मृत्यूच्या ऐलपैल )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Mrutuchya Ailpail ( मृत्यूच्या ऐलपैल )
Author : Balkrishna Unhale
जन्माइतकीच नैसर्गिक घटना असते मृत्यू, मृत्यूविषयी अपार कुतुहूल असते अन तितकीच थरकाप उडवणारी भीतीही. मृत्यू म्हणजे काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न युगानुयुगे सुरु आहे. कवी, विचारवंत, तत्त्ववेत्ते, संत, शास्त्रज्ञ आपापल्या परीने शोध घेत आहेत. तरीही मृत्यूचा पुरता उलघडा होतच नाही. मृत्यू येतो म्हणजे काय ? मृत्यूच्या वेळी वेदना होतात का? मरणाऱ्याला मृत्यूची पूर्वकल्पना येते का? मृत्यूनंतर पुढे काय होते?
मृत्यूच्या ऐलपैल अनेक प्रश्न असतात अनेकांच्या मनात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनातील उत्सुकतेने, सावधतेने, पूर्वग्रह न बाळगता संकलित करण्याचा हा अनेक प्रयत्न.
It Is Published By : Padmagandha Prakashan
