Skip to product information
1 of 2

akshardhara

Samruddha Varashacha Vikasanshil Desh Peru ( समृध्द वारशाचा विकसनशील देश पेरू )

Samruddha Varashacha Vikasanshil Desh Peru ( समृध्द वारशाचा विकसनशील देश पेरू )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हा पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेला शांत समाधानी देश. इथला अ‍ॅन्डीज पर्वत आपल्या हिमालयाचा धकटा भाऊ. इथली महानदी अ‍ॅमेझॉन हिच्या अथांग पाण्यात असंख्य जलचरांची रेलचेल हिच्या काठावरच जंगल अनेक श्वापदांच, पक्षांच, फुलपाखरांच आश्रयस्थान आणि प्राणवायु निर्माण करणारी निसर्गातली प्रयोगशाळा देखील माचुपिचू नाझका लाईन्स टिटिकाका सरोवर ही पर्यटकाची आकर्षण.

Author :Ashwini Marathe
Publisher :Omkar Prakashan
Binding :Paperback
Pages :40
Language :Marathi
Edition :2022
View full details