Muktipatre (मुक्तिपत्रे )
Muktipatre (मुक्तिपत्रे )
Regular price
Rs.120.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.120.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 127
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दारू पिणाऱ्यांसाठी हे पुस्तक ती सोडण्यासाठी मागदर्शन करते. तसेच दारू न पिणाऱ्यांनाही या व्यसनामुळे आयुष्य कसे वळण घेते याचे उदाहरण देते. मुक्तांगण व्यसनमुक्तीकेंद्रातून उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून सुटलेला व परदेशात नोकरीसाठी गेलेल्या प्रतिकने फॉलोअपसाठी डॉक्टरांना लिहिलेली पत्रं व डॉक्टरांनी पत्रांद्वारे केलेले मार्गदर्शन यात आहे. व्यासानाधीतेतून बाहेर पडण्याची दिशा हा पत्रव्यवहार दाखवतो.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. आनंद नाडकर्णी , प्रकाशक : अक्षर प्रकाशन