Bharatiy Sanskruticha Vaishvik Itihas (भारतीय संस्कृतीचा वैश्विक इतिहास)
Bharatiy Sanskruticha Vaishvik Itihas (भारतीय संस्कृतीचा वैश्विक इतिहास)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मानवी संस्कृतीचा उदय भारतवर्षांत झाला. या देशात वेदपूर्व काळापासून पुत्रवत राहणा-या मानवसमूहाचा उल्लेख वैदिक, त्याचप्रमाणे पौराणिक ग्रंथांत भारत व भारती असा करण्यात आला आहे. हाच समाज कालांतराने हिंदू समाज म्हणून ओळखला गेला. या समाजाने प्राचीन काळापासून विकसित केलेली हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती, याच समाजाने त्या काळात इतकी दूरवर प्रसारित केली की तिच्या पाऊलखुणा अतिपूर्वेला जपानपासून अतिपश्चिमेला मेक्सिकोपर्यंत अजूनही दृष्टीस पडतात.
ISBN No. | :MUL0011 |
Author | :Sudhakar Raje |
Translator | :Dr Vijay Bhatkar |
Binding | :Paperback |
Pages | :313 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |